Surprise Me!

महावितरण कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, विजबिलांची होळी करून निषेध |Pune| Sakal Media |

2021-04-28 23 Dailymotion

भोसरी : कोरोनामुळे नागरिकांची कामे गेली. जगणेही मुश्‍कील झाल्याने मार्च ते सप्टेंबरपर्यंतची महावितरणने राज्यातील घरगूती, सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योजक आदींना पाठविलेली विजबिले पूर्णतः माफ करावीत. या पुढे दोनशे युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याबरोबरच वीज दरामध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीद्वारे महावितरणच्या भोसरीतील टेल्को रस्ता बालाजीनगरजवळील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.<br /><br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon